By | 03-May-2019
सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरच्या रात्रीचा अनुभव
लोभस हास्य असलेल्या सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यावर सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. ती अलीकडेच न्युयॉर्कमध्ये उपचार घेऊन भारतात परत आली आहे......