By | 29-May-2019
EXCLUSIVE: ‘सुर्यवंशी’मध्ये रोहित शेट्टी शूट करणार नेहमीपेक्षा हटके स्टंट
बॅंकॉक येथील ‘सुर्यवंशी’च्या सेटवरून ‘पीपिंगमून’ला रंजक माहिती मिळाली आहे. सिनेमाच्या दुस-या शेड्युलसाठी सिनेमाची टीम बॅंकॉक येथे आहे. दरवेळी सिनेमात कार्स आणि एसयुव्ही अणि जीप उडवणा-या रोहितच्या सिनेमात यावेळी हटके स्टंट.....