By Prerana Jangam | 21-May-2021

Tea Day Special : "अहाहा चहा" म्हणत कलाकारांनी शेयर केलं चहासोबतचं खास नातं, कलाकारांच्या आयुष्यात चहाचं अनन्यसाधारण महत्त्व

चहा अनेकांसाठी आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलाय. पण मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी चहा हा वेगळीच ऊर्जा घेऊन येतं. कलाकार आणि चहाचं नातं वेगळं आहे. त्यांच्यासाठी चहा हा दररोजचा सोबती बनलाय. अशाच.....

Read More

By miss moon | 10-Aug-2020

सेटवर स्क्रिप्ट वाचताना ही अभिनेत्री पिते गरमा गरम चहा

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील सेटवरील फोटो शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने पोस्ट केला आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अपूर्वा सेटवर स्क्रिप्ट वाचताना चहा पित.....

Read More

By miss moon | 27-Jul-2020

स्क्रिप्ट वाचताना अभिनेता शरद केळकरला लागते ही गोष्ट

मनोरंजन विश्वात कित्येक चहा आणि कॉफी प्रेमी पाहायला मिळतात. यातलाच एक आहे अभिनेता शरद केळकर. शरदला चहा आवडते. मात्र चहा एका विशिष्ट वेळी घ्यायला त्याला आवडतं. याविषयी नुकतीच त्याने पोस्ट केली.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

जिथे 'टी' तिथे मी, म्हणतोय अभिनेता स्वप्निल जोशी

सध्या लॉकडाउनच्या काळात कित्येकांना कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली. कामाला सुरुवात झाली असली तरी काही अजूनही आपल्या परिवारासोबत घरात वेळ घालवत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशी देखील त्याची पत्नि, एक मुलगी,.....

Read More