By | 02-Nov-2018
आता गुगल मॅपवर मि. परफेक्शनिस्ट आमिर खान बनणार वाटाड्या
आजकाल सिनेमाच्या प्रोमोशनसाठी नानाविविध फंडे वापरले जातात. सिनेमा लोकांपर्यंत पोहचता यावा यासाठी हे मार्केटिंगचे हटके फंडे असताता.पण यात कोण कधी काय करेल याचा तर नेमच नसतो. असाच एक आगळा-वेगळा प्रोमोशनल.....