By  
on  

Video : 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांची ही सुरेल धम्माल मस्ती पाहिलीत का?

'आई कुठे काय करते' या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. अनेक उत्कंठावर्धक वळणं घेत ही मालिका नंबर वनवर आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिेखा रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. मालिकेत जशी कलाकारांची  उत्तम केमिस्ट्री जुळून येते, तशीच त्यांच्यात ऑफस्क्रीनसुध्दा धम्माल-मस्ती फावल्या वेळेत रंगते. 

आता हेच पाहा ना, आई-ईशा आणि गौरीच्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीत अभिषेकने त्याच्या बेसुरी मैफिल रंगवलीय व ही संपूर्ण धम्माल कल्पना आणि व्हिडीओ शूट केला आहे आईच्या लाडक्या यशने. हा मजेशीर व्हिडीओ पाहताना तुम्हालासुध्दा हसू आवरता येणार नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

चाहत्यांनी या धम्माल व्हिडीओवर कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive