By  
on  

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021’: रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात अवतरले लाडके कलाकार

छोट्या पडद्यावर सध्या पुरस्कार सोहळ्यांची नांदी सुरु आहे.त्यापैकीच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021' नुकताच पार पडला. या सोहळ्याचं प्रक्षेपण 4 एप्रिलला स्टार प्रवाह वाहिनीवर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. पाहुयात या रंगारंग सोहळ्याची एक झलक. 

 

आदिनाथ आणि उर्मिला कोठारे हे रिअल लाईफ सेलिब्रिटी कपल या सोहळ्याला खास उपस्थित होतं.

 

 

 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील साध्या भोळ्या गौरीचा सोहळ्यात मात्र ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. जयदीपसोबत गौरी आणि शालिनी वहिनींचा जोडासुध्दा लक्षवेधी लुकमध्ये दिसतोय. 

 

 

 

रेड कार्पेटवर देखील दिपा आणि कार्तिकची जोडी शोभून दिसत होती.

 

 

 

 

अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आई म्हणजेच आई कुठे काय करतेची अरुंधती फेम अभिनेत्री मधुराणी गोखले -प्रभुलकर

 

महेश कोठारे सपत्निक या सोहळ्याला हजर होते. 

दीपा कार्तिक, शुभम -किर्ती यांची जोडी रघू आणि

 

 

रंग माझा वेगळा मालिकेची सौंदर्या इनामदार म्हणजेच अभिनेत्री  हर्षदा खानविलकर यांनी देखील ब्लॅक साडीत रेड कार्पेटवर एण्ट्री केली.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive