By  
on  

दीक्षा केतकर 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत साकारतेय ही भूमिका

सोनी मराठी वाहिनीवर येणाऱ्या नवीन मालिकेत नवोदित अभिनेत्री दीक्षा केतकर ही ऐश्वर्या या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ऐश्वर्या नवीन आणि  एक मोठं प्रस्थ असलेल्या घरात सून म्हणून येण्याची भीती आणि अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पडतील नं याची भीती, तिला आहे.. आपल्या आई-वडिलांबद्दल, बायजी म्हणजेच सासूबाईंबद्दल, नवीन कुटुंबाबद्दल ती बोलते आहे. लहान वयातच एका मोठ्या घराण्याची सूनबाई होण्याचा मान तिला मिळालाय, पण या जबाबदा-या ती कशा पेलणार हे पाहणं रंजक ठरेल. 

निरागस चेहरा, लाघवी हास्य आणि बोलके डोळे असलेल्या दीक्षाला पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. 

 

 

 

ही नवी मालिका 5 एप्रिलपासून सोनी मराठीवाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive