By  
on  

कोविड रुग्णांना मिळतेय हास्यथेरेपी!

सध्या करोनाच्या दुस-या लाटेने जगात  थैमान घातलंय. हे अस्मानी संकट अजून थांबण्याची चिन्ह नाहीत. सर्वत्र नकारात्मकता पसरली असताना प्रत्येक जण दोन क्षण आनंदाचे आणि सुखाचे शोधतायत. त्यांच्यावर हास्याची ही मात्र बरोब्बर काम करते. 

 
अकोल्याच मामधुकरराव पिचड आरोग्य मंदिर (कोविड सेंटरया करोना काळात रुग्णांच्या सेवेत तत्पर आहेयोग्य आणि गरजेच्या आरोग्य सेवा पुरवून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्याचा अकोल्याच्या या कोविड सेंटरचा उद्देश आहेकोविड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतंरुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी अकोल्याच्या या कोविड सेंटरने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक युक्ती शोधून काढलीया कोविड सेंटरमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्राया सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातंयगेली दीड वर्षं करोन काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रासगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरते आहे.

 क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना  दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलंअशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला मिळाले होतेकोविड सेंटरनी रुग्णांसाठी हास्यजत्रेचं प्रक्षेपण करणंही कलाकारांना आणि कार्यक्रमाला मिळालेली समाधानाची पोचपावती आहे.

 
 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive