By  
on  

महागणेशोत्सव - सोनी मराठी बाप्पा स्पेशल 2021 येत्या रविवारी

सोनी मराठी बाप्पा स्पेशल 2021 हा सोहळा 19 सप्टेंबर रविवारी रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विविध नृत्यं, गाणी, स्किट्स या सगळ्यांचा आस्वाद या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. अवधूत गुप्ते, गश्मीर महाजनी, पूजा सावंत, अमृता खानविलकर, आशिष पाटील, शुभंकर तावडे आणि हास्यजत्रेची पूर्ण टीम; अशी अनेक कलाकार मंडळी सोनी मराठीच्या या महागणेशोत्सवात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. नक्की पाहा, सोनी मराठी बाप्पा स्पेशल 2021, 19 सप्टेंबर, रविवार रात्री आठ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive