By  
on  

'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर कॅप्टन कृती महेश आणि वैभव घुगेचा वाढदिवस झाला साजरा

 मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धकांच्या जबरदस्त परफॉर्मन्स सोबत जजेसमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे. नुकतच या कार्यक्रमाच्या मंचावर कॅप्टन कृती महेश आणि वैभव घुगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैभव घुगे ने जबरदस्त नृत्य सादर करून आपला आनंद साजरा केला.

सुपरजज अंकुश चौधरी आणि संपूर्ण टीमने कृती आणि वैभवला मनापासून  शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive