By  
on  

पाहा Photos : तितीक्षा तावडे लुटतेय कुकिंगची मजा

लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेत बहुतांश लोकं कुकिंगकडे वळली आहेत. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी बरीच लोकं त्यांचे छंद जोपासत आहेत. त्यातच कुकिंगची आवड असणाऱ्यांची पावलं स्वयंपाकघरात वळली आहेत. यात कला विश्वातील कलाकारांचाही समावेश आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Cooking is boring - said no one! #love #quarantine #happycooking

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde) on

मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तितीक्षा तावडेही कुकिंगमध्ये रमतेय. तितीक्षाला कुकिंगची आवड असल्याने या लॉकडाउनमध्ये ती तिचा वेळ कुकिंकमध्येही घालवतेय. नुकतेच तिने कुकिंग करतानाचे तिचे आनंदी फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती लिहीते की, “कुकिंग हे बोरींग आहे असं कुणीचं म्हटलं नाही” 


कुकिंग मध्ये तितीक्षा चांगलीच रमलेली दिसतेय. सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरही बंद असल्याने कलाकारही घरात बसून आहेत. मन रमवण्यासाठी हे कलाकारही विविध गोष्टी करताना दिसत आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive