ठरलं तर ! रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह पुन्हा एकत्र , जाणून घ्या

By  
on  

'सिंबा' या सुपरहिट सिनेमानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी  आणि अभिनेता रणवीर सिंह ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. ह्यावेळेस ते एक धम्माल कॉमेडी सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. तसंच रणवीर सोबतच या सिनेमात जॅकलीन फर्नांडीस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा या कलाकारांचीही वर्णी लागली आहे. 

निर्माते भूषण कुमार रोहित शेट्टीच्या ह्या आगामी सिनेमाची निर्मिती करतायत. 

Recommended

Loading...
Share