By  
on  

पाहा Video : आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांनी केलं पार्टीचं आयोजन, 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'च्या 400 भागांचं सेलिब्रेशन

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने नुकतेच 400 भाग पूर्ण केले आहेत. याच निमित्ताने याचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. या मालिकेचे निर्माते आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी यासाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत या मालिकेची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. 

यावेळी आदेश बांदेकर आणि पत्नी सुचित्रा बांदेकर यांच्याशी पिपींगमून मराठीने संवाद साधला. यावेळी याचं श्रेय त्यांनी संपूर्ण टीमला दिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive