By miss moon | 29-Nov-2021

पाहा Photos : या खास व्यक्तिसोबत नेहा पेंडसेने साजरा केला तिचा वाढदिवस

अभिनेत्री नेहा पेंडसे बायसचा आज वाढदिवस असल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.सोशल मिडीयावर नेहाला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. याशिवाय नेहाचा पती शार्दुल बायसने देखील तिला खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतय. 

नेहाने तिचा.....

Read More

By Miss Moon | 16-Aug-2021

पाहा Photo : आदिनाथ कोठारे आणि प्रिया बापटसह या कलाकारांनी केलं 'सिटी ऑफ ड्रिम्स 2' च्या यशाचं सेलिब्रेशन

'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या पहिल्या सिझननंतर आता दुसऱ्या सिझनलाही चांगला प्रतिसाद मिळालाय. यंदाचं सिझनही प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. म्हणूनच या वेबसिरीजच्या टीमने नुकतच या यशाचं सेलिब्रेशन केलय. यावेळी खास सक्सेस पार्टी.....

Read More

By miss moon | 29-May-2021

'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांचं खास सेलिब्रेशन, एकत्र मिळून साजरा केला कार्तिक उर्फ आशुतोष गोखलेचा वाढदिवस

रंग माझा वेगळा या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री विदीशा म्हसकर या मालिकेत एका नव्या पात्रासह ट्विस्ट घेऊन आली आहे. डॉक्टर.....

Read More

By Prerana Jangam | 13-Feb-2021

पाहा Video : आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांनी केलं पार्टीचं आयोजन, 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'च्या 400 भागांचं सेलिब्रेशन

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने नुकतेच 400 भाग पूर्ण केले आहेत. याच निमित्ताने याचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. या मालिकेचे निर्माते आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी यासाठी खास पार्टीचं आयोजन.....

Read More

By Nishant Shamsi | 07-Aug-2020

आत्महत्येच्या आधी पार्टी एन्जॉय करतानाचा दिशाचा व्हीडीओ आला समोर

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दिशा सालियनच्या आत्महत्येशी जोडलं जात आहे. दोघांच्या आत्महत्येमध्ये विविधं गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. काही रिपोर्ट्सनुसार ज्या रात्री दिशाने आत्महत्या केली त्या रात्री बॉयफ्रेंड रोहन रायसोबत.....

Read More

By Ms Moon | 01-May-2020

या गोष्टीसाठी प्राजक्ताने मानले तिच्या दिग्दर्शकांचे आभार

सिनेमांमध्ये हिरो आणि हिरोईनसारखी जबरदस्त एन्ट्री करायची इच्छा बहुतांश कलाकारांची असते. त्यांच्या एन्ट्री सीनला धमाकेदार म्युझीक वाजणार, स्लो मोशल इफेक्ट येणार आणि बरच काही. तो एन्ट्री शॉट त्यांना भरपूर आनंद.....

Read More

By | 11-Dec-2018

सारा अली खानसाठी सावत्र आई करिना देणार एक जंगी पार्टी

तसं बघायला गेलं तर सारा अली खान आणि करिना कपूर खान ह्या दोघींचं नातं सावत्र आई-मुलीचं. पण बॉलिवूडमध्ये असूनही त्याच्यांत ना कधी वाद किंवा कसली इर्षा अथवा स्पर्धा असल्याचं जाणवलं......

Read More

By | 10-Sep-2018

अभिनेता सुव्रत जोशीने चक्क धोतर नेसून केली ‘पार्टी’

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला आणि तरूणाईचा लाडका अभिनेता म्हणून बिरुद मिरवणारा अभिनेता सुव्रत जोशी आता सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतोय. ‘शिकारी’ सिनेमात हटके भूमिका साकारुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का.....

Read More

By | 20-Aug-2018

'पार्टी' तलं नवीन गाणं 'काळजात घंटी वाजते'

'पार्टी' या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणं सोशल नेट्वर्किंग साईटवर लॉंच करण्यात आले आहे. 'काळजात घंटी वाजते' असे या गाण्याचे बोल असून, मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली.....

Read More

By | 14-Aug-2018

पाहा : दोस्तांच्या 'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉंच

'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले हे सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका.....

Read More

By | 10-Aug-2018

'दिल दोस्ती दुनियादारी'च्या निशाची ‘पार्टी’

'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच अभिनेत्री मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेला युवा.....

Read More

By | 17-Aug-2018

Exclusive: सलमान नसला तरी हे राहणार प्रियंकाच्या डिनर पार्टीला उपस्थित

देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंड निक जोनसचे आई-वडिल तिला भेटण्यासाठी भारतात आले आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी खास प्रियंका आणि तिची आई मधू चोप्रा यांनी खास शानदार पार्टीचे.....

Read More