By  
on  

पाहा Video : "ती भूमिका अजय पुरकर साकारतोय हे कळलं नाही पाहिजे हे चॅलेंज मी नट म्हणून घेतो"

दिगदर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या फर्जंद, फत्तेशिकस्त या सिनेमात झळकलेले कलाकार आता पावनखिंड सिनेमातही झळकणार आहेत. अभिनेता अजय पुरकर हे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्याविषयी त्यांनी सांगीतलं नसलं तरी या सिनेमाच्या चित्रीकरणाचा थरार त्यांनी पिपींगमून मराठीशी बोलताना सांगीतला.

याशिवाय सिनेमा करत असताना नट म्हणून एक वेगळं चॅलेंज अजय पुरकर घेत असल्याचं त्यांनी सांगीतलं. ते सांगतात की "ती भूमिका अजय पुरकर साकारतोय हे कळलं नाही पाहिजे हे चॅलेंज मी नट म्हणून घेतो."

Recommended

PeepingMoon Exclusive