By miss moon | 26-May-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर राजन मामांकडून शौनक घेतोय गाण्याचे धडे

मुलगी झाली हो ही मालिका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मात्र चित्रीकरणातून मिळालेल्या निवांत वेळेत हे कलाकार विविध गोष्टी करताना दिसत आहेत......

Read More

By Prerana Jangam | 05-Mar-2021

पाहा Video : "ती भूमिका अजय पुरकर साकारतोय हे कळलं नाही पाहिजे हे चॅलेंज मी नट म्हणून घेतो"

दिगदर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या फर्जंद, फत्तेशिकस्त या सिनेमात झळकलेले कलाकार आता पावनखिंड सिनेमातही झळकणार आहेत. अभिनेता अजय पुरकर हे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्याविषयी त्यांनी सांगीतलं नसलं तरी.....

Read More

By Prerana Jangam | 16-Apr-2020

‘५ चा चहा’ ऑनलाईन कार्यक्रम चर्चेत, हे कलाकार सादर करतात कार्यक्रम

लॉकडाउनमध्ये मनोरंजनासाठी विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. टेलिव्हिजन कार्यक्रम, वेब सिरीज तर आहेतच पण त्याशिवाय आता सोशल मिडीयावरही विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. 

        Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 20-Sep-2019

शिवरायांच्या या सिंहाला ओळखलं का? अजय पुरकर साकारत आहेत ही व्यक्तिरेखा

शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धनितीने भल्याभल्यांची झोप उडवली. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा घेऊन दिग्पाल लांजेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाच्या टीजरने रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे......

Read More