By  
on  

पाहा Video : 'समांतर 2' मधून स्वप्नील - सई पुन्हा झळकणार एकत्र, स्वप्नील जोशीसोबत खास गप्पा

'समांतर' या सिरीजनंतर आता येत्या 1 जुलै रोजी समांतर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सिझनमधून पुन्हा एकदा अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत झळकणार आहे. पिपींगमून मराठीने नुकतच स्वप्नीलसोबत खास बातचीत केली. यावेळी स्वप्निलने कुमार महाजन साकारण्याचा प्रवास आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेविषयी सांगितलं. शिवाय नितीश भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही त्याने शेयर केला आहे. या सिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या निमित्ताने स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. याविषयीही स्वप्नील या मुलाखतीत बोलला. 

Recommended

PeepingMoon Exclusive