पाहा Video : बऱ्याच काळापासून सई ताम्हणकरला करायची होती अशा प्रकारची भूमिका, 'समांतर 2' च्या निमित्ताने गप्पा

By  
on  

समांतर 2 च्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच सई अशाप्रकारच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या सिरीजमध्ये सईच्या दोन वैविध्यपूर्ण भूमिका असून सईने त्या उत्तमरित्या साकारल्या असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

फक्त बोल्डनेसच्या जोरावर नाही तर यंदा सईचं अभिनय कौशल्य या भूमिकांमधून पणाला लागलेलं पाहायला मिळतय. पिपींगमून मराठीने नुकतच सईसोबत खास बातचीत केली आहे. सईला नकारात्मक भूमिकेत काहितरी वेगळं करण्याची इच्छा असल्याचं तिने सांगितलं. या भूमिकांमधून सईची ही इच्छा पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share