पाहा Video : "स्पर्धकांचे मनोबल वाढवणं होस्टची जबाबदारी", कोण होणार करोडपतीच्या निमित्ताने सचिन खेडेकर यांच्यासोबत गप्पा

By  
on  

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या यंदाच्या हंगामाचे सुत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करत आहेत. पुन्हा एकदा मराठी करोडपतीसाठी सुत्रसंचालन करण्याचा अनुभव त्यांनी पिपींगमून मराठीसोबत शेयर केला आहे. 

हा कार्यक्रम भारतभर अमिताभ बच्चन यांच्यासकट ओळखला जात असल्याने ते दडपण असल्याचं सचिन खेडेकर या मुलाखतीत सांगतात. या कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या स्पर्धकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न ते होस्ट म्हणून करणार असल्याचं त्यांनी सांगितलय. 

Recommended

Loading...
Share