पाहा Video : अमित फाळके आणि अजय भाळवणकर यांच्यासोबत 'कोण होणार करोडपती'च्या निमित्ताने गप्पा

By  
on  

कोण होणार करोडपतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मराठी करोडपतीची मजा अनुभवायला मिळतेय. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे सुत्रसंचालन आता अभिनेते सचिन खेडेकर करत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा लाँच सोहळा पार पडला. यावेळी सोनी मराठीचे क्रिएटीव्ह हेड अमित फाळके आणि बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी पिपींगमून मराठीसोबत बातचीत केली आहे.

यावेळी त्यांनी या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगितलं. शिवाय यंदा स्पर्धकांच्या ऑनलाईन ऑडिशन्सला तळागळातील स्पर्धक जोडले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Recommended

Loading...
Share