पाहा Video : "मनात ठाम विश्वास असतो की महाराज निभावून नेतील", डॉ. अमोल कोल्हे यांनी असा केला तो स्टंट

By  
on  

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेने नुकतेच 500 भाग पूर्ण केले आहेत. याचनिमित्ताने या मालिकेच्या सेटवर अभिनेते, निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी पिपींगमून मराठीने संवाद साधला आहे. यावेळी अमोल यांनी सर्जिकल स्ट्राईक स्टंटचा थरार सांगितला आहे. विविध मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे या मालिकेतही महाराजांची भूमिका साकारतायत. त्यामुळे बॅकफॉल स्टंटसाठीही बॉडी डबल न वापरता महाराज निभावून नेतील या ठाम विश्वासाने तो स्टंट स्वत: केला. 

"एकदा महाराजांची भूमिका साकारत असताना एक पैलू गवसतो तर दुसऱ्यांदा साकारताना वेगळा पैलू गवसतो" असं यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

 

Recommended

Loading...
Share