By miss moon | 20-Aug-2021

डॉ. अमोल कोल्हे यांची दोन लसीनंतरही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, म्हटले "कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही"

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असला तरी कोरोना रुग्ण आणि कोरोनाने होणारे मृत्यू काही थांबलेले नाही. त्यामुळे कोरोनापासून अद्याप पूर्णपणे बचाव झालेला नाही. समान्य नागरीकांसह.....

Read More

By Prerana Jangam | 26-Jul-2021

पाहा Video : "मनात ठाम विश्वास असतो की महाराज निभावून नेतील", डॉ. अमोल कोल्हे यांनी असा केला तो स्टंट

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेने नुकतेच 500 भाग पूर्ण केले आहेत. याचनिमित्ताने या मालिकेच्या सेटवर अभिनेते, निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी पिपींगमून मराठीने संवाद साधला आहे. यावेळी अमोल यांनी सर्जिकल स्ट्राईक.....

Read More

By miss moon | 24-Jun-2021

अमोल कोल्हे यांनी हा थरारक स्टंट करून केलं शिवकालीन सर्जिकल स्ट्राईकचं चित्रीकरण

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या निमित्ताने अभिनेते अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेतून पुन्हा एकदा ही भूमिका साकारताना विविध साहसी दृश्यही चित्रीत करण्यात येतात. मात्र.....

Read More

By Team Peeping Moon | 31-Mar-2020

लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा ‘राजा शिवछत्रपती’, 3 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर कला विश्वाचं चित्रीकरणही ठप्प झालयं. त्यामुळे काही मालिकांचे रिपीट टेलेकास्ट सध्या टेलिव्हिजनवर पाहायला मिळतय. त्यातच दुरदर्शनने रामायण, महाभारत, शक्तीमान या गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यात. त्यामुळे.....

Read More

By Ms Moon | 27-Mar-2020

   ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिकाही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

सध्या लॉकडाउनमुळे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे. शुटिंग बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकारही घरीच आहेत. यातच काही जुन्हा प्रसिद्ध मालिका या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुन्हा पाहायला मिळत आहेत. रामायण, महाभारत या.....

Read More

By Ms Moon | 18-Dec-2019

डॉ. अमोल कोल्हे करणार तीन शिवकालीन सिनेमांची निर्मिती

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशनकडून नुकतीच मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोल्हे यांनीच आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत जगदंब क्रिएशन एक नाही दोन नाही तर तब्बल.....

Read More

By Ms Moon | 13-Aug-2019

छोट्या पडद्यावर 'स्वराज्यजननी जिजामाते'च्या प्रवासाचे व्हा साक्षीदार

महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श  असलेली त्याची पहिली गुरु...स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. तळपता सुर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड.....

Read More

By | 12-Apr-2019

अभिनेते अमोल कोल्हे यांच्या या गोष्टीबद्दल दिग्दर्शकाने केला खुलासा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुद्दा गाजत आहे तो म्हणजे अमोल कोल्हे यांच्या घराचा. अभिनेता अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी स्वत:चं घर विकल्याचं समोर आलं होतं. यावरून आरोप प्रत्यारोप.....

Read More

By | 27-Nov-2018

‘शौर्य’ आणि ‘सेवेची’अपूर्व भेट

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका आता एका नव्या वळणावर उभी आहे. या मालिकेत शिवपर्वाची अखेर होऊन शंभूयुगाची सुरुवात होत असताना, एक सुखद घटना या मालिकेच्या सेटवर घडली. आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी लोकसेवेकरता.....

Read More

By | 21-Nov-2018

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शिवपर्वाची अखेर

भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या अकस्मात जाण्याने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला......

Read More