By  
on  

पाहा Video : स्पर्धकांसोबत अंकुश चौधरीलाही होतेय मंचावर डान्स करण्याची इच्छा, 'मी होणार सुपरस्टार'च्या निमित्ताने गप्पा

आजवर विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता अंकुश चौधरी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारेय. मी होणार सुपरस्टार या डान्स रिएलिटी शोमधून अंकुश चौधरी परिक्षकाच्या खूर्चीत बसलाय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंकुश पहिल्यांदाच एखाद्या रिएलियी शोसाठी परिक्षण करतोय. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अंकुशसोबत खास बातचीत केलीय. यावेळी या नव्या अनुभवाविषयी अंकुशने बऱ्याच गोष्टी शेयर केल्या आहेत. डान्सच्या मंचावर स्पर्धकांना डान्स करताना स्वत:लाही तिथे जाऊन डान्स करण्याचा मोह आवरता येत नसल्याचं अंकुश सांगतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या स्पर्धकांचं आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबाविषयीही जाणून घेता येत असल्याचं अंकुश म्हटलाय. 

Recommended

PeepingMoon Exclusive