पाहा Teaser : हे आहेत बिग बॉस मराठी 3 मधील पुष्कर जोगचे आवडते स्पर्धक, 'बिग बॉस वाले' चा दुसरा भाग लवकरच...

By  
on  

पिपींगमून मराठीच्या बिग बॉस वाले या नव्या मुलाखत सिरीजच्या आगामी भागात अभिनेता पुष्कर जोगची खास मुलाखत पाहायला मिळणार आहे. अभिनेता पुष्कर जोग हा एक उत्तम डान्सर असून तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये दिसला होता. शिवाय तो पहिल्या सिझनचा रनरअप ठरला होता. सध्या बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन सुरु आहे. या तिसऱ्या पर्वाविषयी पुष्करला काय वाटतं याविषयी त्याच्याकडून जाणून घेतलय. शिवाय मीरा जगन्नाथ, स्नेहा वाघ आणि दादूस हे स्पर्धक त्याचे आवडते स्पर्धक असल्याचं तो म्हटलाय.

लवकरच ही मुलाखत पिपींगमून मराठीवर पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share