By Prerana Jangam | 16-Dec-2021
पाहा Video : बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर स्नेहाने सांगितल्या या गोष्टी, म्हटली
बिग बॉस मराठी 3 च्या घरात काही दिवसांपूर्वी काही पाहुणे गेले होते. हे पाहुणे म्हणजे यंदाच्या सिझनमधील स्पर्धक. आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांची बिग बॉस मराठीच्या घरात.....