By  
on  

पाहा Video : 'विजेता' चित्रपटातील कलाकारांसोबत गप्पा, सांगितल्या या गमतीशीर गोष्टी

विजेता हा चित्रपट यावर्षी पुन्हा प्रदर्शित करण्यात आलाय. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांना हा चित्रपट पाहता आलेला नाही. म्हणून यावर्षी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आलाय. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची फौज हा चित्रपटात आहेत.

सुभाष घई हे या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत तर अमोल शेटगे यांचं कथा - दिग्दर्शन आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पिपींगमून मराठीने या चित्रपटातील कलाकारांसोबत बातचीत केलीय. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, माधव देवचके, प्रीमत कागणे आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते. या कलाकारांनी विजेताच्या प्रदर्शनासाठी बरीच वाट पाहिली. मात्र आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केलाय.

Recommended

PeepingMoon Exclusive