पाहा Video : रेड कार्पेटवर मालिका कलाकारांची मांदीयाळी

By  
on  

स्टार प्रवाह वाहिनीचा धुमधडाका 2022 हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी पार्टी थीम असल्याने या मालिका कलाकारांचे एकापेक्षा एक पेहराव पाहायला मिळाले.

यावेळी रेड कार्पेटवर या कलाकारांचा खास अंदाज पाहायला मिळाला. शिवाय नव्या वर्षात या कलाकारांचा काय संकल्प आहे ते देखील त्यांनी सांगितलय.

Recommended

Loading...
Share