पाहा Video : मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी शौनक आणि साजिरीसोबत गप्पा

By  
on  

मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली, शिवाय या मालिकेतील शौनक आणि साजिरीची जोडीही पसंत केली गेली. नुकत्याच झालेल्या धुमधडाका 2022 या कार्यक्रमात शौनक आणि साजिरीची रेड कार्पेटवर खास एन्ट्री पाहायला मिळाली. यावेळी पार्टी थीम पेहरावात दोघं दिसले.

रेड कार्पेटवर या दोघांनाही पिपींगमून मराठीने गाठलं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आहेत. यावेळी शौनकची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहोनी आणि साजिरी म्हणजेच माऊची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाषने प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Recommended

Loading...
Share