21-Jan-2022
किरण माने प्रकरणावरून 'मुलगी झाली हो'च्या सेटवर राडा, सेटवर दाखल झाले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते

किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्यानंतर हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडने देखील..... Read More

20-Jan-2022
PeepingMoon Exclusive : “माझ्या परिवाराच्या अश्रुंना न्याय मिळवून देणार” महिलांंशी गैरवर्तणुकीच्या आरोपांवर किरणे माने म्हटले.. 

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. त्यानंतर महिलांशी गैरवर्तणुकीचं कारण त्यांनी सांगितलं. मात्र सोशल मिडीयावरील..... Read More

19-Jan-2022
PeepingMoon Exclusive : मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण मानेंची या चित्रपटात वर्णी

'मुलगी झाली हो' या मालिकेतून चूकीच्या वर्तणुकीच्या कारणामुळे अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. मात्र हे कारण खोटे असून राजकीय..... Read More

19-Jan-2022
PeepingMoon Exclusive : “तो सतत मला इतरांबद्दल सांगायचा…”, सविता मालपेकरांनी सांगितली किरण मानेंची सेटवरील ती वागणुक

‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे कलाकार किरण माने यांना त्यांच्या चूकीच्या वर्तणुकीमुळे काढण्यात आलं. ही मालिका प्रसारित..... Read More

06-Jan-2022
'मुलगी झाली हो' फेम किरण मानेंची ही पोस्ट चर्चेत, म्हटले "दम हाय छातीत भावा..."

'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्टमुळे कायम चर्चेत..... Read More

03-Jan-2022
पाहा Video : मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी शौनक आणि साजिरीसोबत गप्पा

मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली, शिवाय या मालिकेतील शौनक आणि साजिरीची जोडीही पसंत केली गेली. नुकत्याच झालेल्या..... Read More

22-Dec-2021
'मुलगी झाली हो' मालिकेतील साजिरी खऱ्या आयुष्यात बांधणार लगीनगाठ, फिटनेस ट्रेनरसोबत करणार लग्न

मुलगी झाली हो ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेत माऊ मग नंतर..... Read More

21-Jul-2021
पाहा Video : वाढदिवसाला माऊला शौनककडून मिळालं हे खास गिफ्ट

'मुलगी झाली हो' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसतेय. या मालिकेत विविध पात्र साकारणारे कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनलेत. म्हणूनच सोशल..... Read More

17-Jul-2021
सिद्धांतसोबत होणार का माऊचा साखरपुडा, पाहा 'मुलगी झाली हो' मधील साखरपुड्याचे फोटो

'मुलगी झाली हो' या मालिकेत सध्या विविध वळण पाहायला मिळत आहेत. एकीकडे वडिलांच्या आनंदासाठी माऊ म्हणजेच साजिरी ही सिद्धांतसोबत लग्न..... Read More

09-Jun-2021
पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेत सिद्धांतला कळणार शौनक-माऊच्या प्रेमाविषयी

'मुलगी झाली हो' ही मालिका नुकतीच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र पुनरागमनासह..... Read More

02-Jun-2021
पाहा Video : साखरपुड्याच्या दिवशी शौनकसोबत घडली ही घटना

'मुलगी झाली हो' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवे ट्विस्टसह ही मालिका वेगळं वळण घेताना दिसतेय. त्यातच शौनक..... Read More

27-May-2021
जेव्हा घड्याळात वाजणार नऊ, तेव्हा परत येणार तुमची माऊ

कोरोना काळात महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यात चित्रीकरणाला बंदी आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी आणि मालिकांचे नवे भाग प्रसारित..... Read More

26-May-2021
पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर राजन मामांकडून शौनक घेतोय गाण्याचे धडे

मुलगी झाली हो ही मालिका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मात्र चित्रीकरणातून..... Read More

20-May-2021
या अभिनेत्याने लीड भूमिकेसाठी तीन वर्षे वाट पाहिली, 'मुलगी झाली हो' मालिकेत दिसतोय शौनकच्या भूमिकेत

एखाद्या मालिकेत प्रमुख पात्राची भूमिका साकारणं आणि ते मिळणं हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाचं असतं. मग ती मालिका जर प्रचंड लोकप्रिय..... Read More

19-May-2021
Exclusive : 'मुलगी झाली हो फेम' योगेश सोहोनी झालेल्या घटनेविषयी म्हणतो "ही घटना रात्री झाली असती तर टाळता आली असती"

'मुलगी झाली हो' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत विविध पात्र साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे...... Read More

14-May-2021
अभिनेता योगेश सोहोनीला करण्यात आलं होतं हिप्नोटाईज, योगेशला लुटणाऱ्या व्यक्तिला क्राईम ब्रांचने केली अटक

अभिनेता योगेश सोहोनी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने 50 हजार रुपयांचा गंडा घातला होता. योगेश मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास..... Read More

11-May-2021
'मुलगी झाली हो' फेम अभिनेता योगेश सोहोनीला एक्सप्रेस हायवेवर लुटले

अभिनेता योगेश सोहोनी याला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा बनाव करुन एका अज्ञात स्कॉर्पिओ कार चालकाने..... Read More

10-May-2021
पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर शौनकने अशी बनवली 'रोटी'

'मुलगी झाली हो' या मालिकेला कमी कालावधी चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. इतर मालिकांप्रमाणे..... Read More

27-Apr-2021
पाहा Video : 'मुलगी झाली हो'च्या सेटवर चक्क शौनकने केला माऊचा मेकअप

'मुलगी झाली हो' ही मालिका आता वेगळ्या वळणावर प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसतेय. एकीकडे आपल्या मुलीचा द्वेष करणारा विलास पाटील आता..... Read More