PeepingMoon Exclusive : अशी आहे सुयश आणि आयुषीची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांती

By  
on  

मागील वर्षी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी लगीनगाठ बांधली. या जोडीदारांची यंदाची ही पहिली मकर संक्रांती आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे टिळक ही जोडी. सुयश आणि आयुषीची लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रांती असून त्यांनी ही संक्रात पिपींगमून मराठीसोबत साजरी केली आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुयश आणि आयुषीने पिपींगमून मराठीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय. यावेळी दोघांनी त्यांचं नातं कसं खुलत गेलं याविषयी सांगितलं. 

Recommended

Loading...
Share