By  
on  

पाहा Video : झोंबींना मातीत मिळवण्यासाठी अमेय, ललित आणि वैदेही सज्ज

झोंबिवली हा पहिला मराठी झॉम कॉम चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच झोंबी हे मराठीत पाहायला मिळत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेत वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने या कलाकारांसोबत खास गप्पा मारल्या आहेत. यावेळी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप प्रतिक्षा केल्याचं हे कलाकार सांगतात. शिवाय या चित्रपटातून मराठी मातीतला झोंबी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं अमेय वाघ सांगतो. या चित्रपटातील झोंबी हे खरेखुरे झोंबीच वाटणार असल्यांच ललित यावेळी म्हटलाय.

Recommended

PeepingMoon Exclusive