By Prerana Jangam | 26-Jan-2022

पाहा Video : झोंबींना मातीत मिळवण्यासाठी अमेय, ललित आणि वैदेही सज्ज

झोंबिवली हा पहिला मराठी झॉम कॉम चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच झोंबी हे मराठीत पाहायला मिळत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेत वाघ, ललित प्रभाकर, वैदेही.....

Read More

By Prerana Jangam | 26-Jan-2022

Zombivli Review : मराठीतल्या पहिल्या वहिल्या झॉम–कॉमचा यशस्वी प्रयत्न.. रोमांचकारी थरारक अनुभव

चित्रपट –  झोंबिवली दिग्दर्शन – आदित्य सरपोतदार कथा – महेश अय्यर कलाकार – अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, तृप्ती खामकर, जानकी पाठक रेटिंग -  3.5 मून्स

आदित्य सरपोतदार हा मराठी सिनेमात विविध प्रयोग करणारा.....

Read More

By miss moon | 21-Jan-2022

सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा टिझर प्रदर्शित

सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांच्या मनोरंजनाची पर्वणी असताना आणखी एक मराठी चित्रपटच प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. 'लोच्या झाला रे' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि.....

Read More

By miss moon | 19-Jan-2022

प्रेमाच्या महिन्यात येणार 'लोच्या झाला रे'

अनेक मराठी चित्रपट या नव्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातच प्रेमाच्या महिन्यात 'लोच्या झाला रे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही.....

Read More

By miss moon | 03-Apr-2021

"ते येतायत" म्हणत अमेय वाघने शेयर केला रक्ताने माखलेल्या शर्टमधील फोटो

'झोंबीवली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा.....

Read More

By Ms Moon | 23-Sep-2019

वैदही परशुरामी करतेय नवी सुरुवात, शुभेच्छांचा होतोय वर्षाव !

वैदेही परशुरामी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री.  'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील भूमिकेमुळे ती  चर्चेत आली आहे. त्यातील तिच्या भूमिकेमुळे समीक्षकांची वाहवा देखील तिने मिळवली. तर त्यानंतर लगेचच ती  'सिंबा' ह्या.....

Read More

By | 05-Jan-2019

‘सिंबा’ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरुच; पार केला 160 कोटींचा गल्ला

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि एनर्जी मॅन रणवीर सिंह स्टारर ‘सिंबा’ सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने 160 कोटींचा रेकॉर्डब्रेक गल्ला जमवला आहे. रणवीर सिंहसोबत या सिनेमात.....

Read More

By | 03-Dec-2018

आला रे आला रोहित शेट्टीचा 'सिंबा'आला, पाहा अॅक्शनपॅक धमाकेदार ट्रेलर

रोहित शेट्टीच्या बहुचर्चित अॅक्शन पॅक सिंबाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर हा मच अवेटेड धमाकेदार ट्रेलर आज उलगडला आहे. रणवीर सिंह आणि सारा अली खान ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर.....

Read More

By | 05-Dec-2018

रोहित शेट्टीच्या 'सिंबा'मध्ये पाहायला मिळणार वैदेही-सिद्धार्थची जादू

रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना शंभर टक्के मनोरंजनाची हमी असते. अॅक्शन, विनोद, लव्हस्टोरी अशा प्रत्येक विषयाची मांडणी त्याच्या सिनेमात दिसून येते. आताही रोहित असाच एक धमाल चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला.....

Read More

By | 19-Dec-2018

‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत 'सिंबा'ची धमाकेदार एन्ट्री

अवघ्या महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदांनी खळखळून हसायला लावणा-या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची ख्याती गेली अऩेक वर्ष सर्वदूर पसरली आहे. फक्त मराठी सिनेमे आणि कलाकारच नाही तर अवघ्या बॉलिवूडलाही त्याने.....

Read More