By  
on  

पाहा Video : 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गप्पा

पाँडिचेरी या मराठी चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सईच्या कामाचं कौतुक होतय. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी पिपींगमून मराठीने सईसोबत खास बातचीत केली होती. हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटात सई ही पर्यटन मार्गदर्शकाच्या भूमिकेत झळकतेय. ती सांगते की, "गाईड्स कधी कधी अशा गोष्टी सांगून जातात ज्या तुमच्या बरोबर आयुष्यभर राहू शकतात. नुसतेच किस्से, जागेचं महत्त्व याच्यापलीकडे जाऊन त्यांच्यातला माणूस पण त्याच्यात डोकावतो, ही खूप इंटरेस्टिंग प्रोसेस वाटते मला."

Recommended

PeepingMoon Exclusive