By  
on  

पाहा Video : नीना कुळकर्णी यांनीही केलय पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम, 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने मुलाखत

अभिनय क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या अभिनेत्री नीना कुळकर्णी या पाँडिचेरी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने नीना कुळकर्णी यांच्यासोबत बातचीत केलीय. यावेळी या चित्रपटाविषयीचा अनुभव नीना यांनी सांगितलाय. शिवाय फार वर्षांपूर्वी स्वत: पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम केल्याचं नीना कुळकर्णी सांगतात. या चित्रपटात त्या निकीता या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका साकारत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive