By Prerana Jangam | 28-Feb-2022

पाहा Video : नीना कुळकर्णी यांनीही केलय पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम, 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने मुलाखत

अभिनय क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या अभिनेत्री नीना कुळकर्णी या पाँडिचेरी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने नीना.....

Read More

By Prerana Jangam | 26-Jul-2021

पाहा Video : माझ्याकडून कोणताही अवमान घडू नये याची दक्षता घेते - नीना कुळकर्णी

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास पाहायला मिळतोय. या मालिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी या जिजामातांची भूमिका साकारतायत. ही भूमिका साकारत असताना एक मोठी जबाबदारी.....

Read More

By miss moon | 20-May-2021

मराठीतल्या या लोकप्रिय अनुभवी अभिनेत्रींनी गाजवलय हिंदी मालिकाविश्व

मराठी नाटक, चित्रपट, मालिका विश्वातील दांडगा अनुभव आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक अभिनेत्रींनी लोकप्रियता मिळवली. पण फक्त मराठीच नाही तर या अनुभवी अभिनेत्री हिंदी मालिकांमध्येही दिसू लागल्या. हिंदी मालिका प्रेक्षकांकडूनही.....

Read More

By Prerana Jangam | 07-May-2021

Photo Prem Review : सामान्य प्रसंगाची असामान्य कथा सांगणारा उत्कंठावर्धक प्रवास 

चित्रपट – फोटो प्रेम

कलाकार – नीना कुळकर्णी, अमिता खोपकर, विकास हांडे, चैत्राली रोडे, समीर धर्माधिकारी, समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर, निलकंठ सावंत

दिग्दर्शक – आदित्य राठी, गायत्री पाटील

निर्माते – मेहुल.....

Read More

By miss moon | 03-May-2021

पाहा Trailer : या दिवशी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार 'फोटो प्रेम' हा चित्रपट, अभिनेत्री नीना कुळकर्णी मुख्य भूमिकेत

अमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात 7 मे रोजी करण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात.....

Read More

By ms moon | 23-Feb-2020

‘देवी’चा ट्रेलर पाहिलात का ? काजोल सोबत झळकणार हे चार मराठी कलाकार     

अभिनेत्री काजोल एक लघुपटातून समोर येत आहे. या लघुपटात काजोल सोबत चार दिग्गज मराठी कलाकारही झळकणार आहेत. अभिनेत्री मुक्ता  बर्वे, नीना कुळकर्णी, संध्या म्हात्रे, रमा जोशी हे मराठीतील दिग्गज कलाकार.....

Read More

By Pradnya Mhatre | 15-Jan-2020

पाहा Photo : 'देवी'मध्ये काजोलसह झळकतायत नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे

सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे घेऊन येण्याचं धाडस फिल्ममेकर करताना पाहायला मिळतात. त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकसुध्दा तितकीच मनमुराद दाद देतात. नुकताच एक फोटो सोशल मिडीयवर व्हायरल  झाला आणि सर्वांनाच एक नवी कलाकृती पाहायला.....

Read More

By Ms Moon | 21-Nov-2019

सई ताम्हणकर -नीना कुलकर्णी, पाहा मायलेकींची जोडी

एक स्त्रीच दुस-या स्त्रीचं दु:ख समजू शकते. मग ती स्त्री आई असू शकते बहिण असू शकते किंवा मैत्रिण देखील असू शकते...पण स्त्री म्हणून आपल्या मनात चालणारे असंख्य विचार आपण फक्त.....

Read More

By | 03-Jun-2019

‘मोगरा फुलला’ सिनेमा आणेल तुमच्याही नात्यात प्रेमाचा दरवळ, असा आहे ट्रेलर

‘मोगरा फुलला’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेता चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर येऊन पहिल्यांदाच एका कॉमन मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. मोगरा फुलाला‘ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. सरळमार्गी.....

Read More

By | 22-Feb-2019

सोशल मिडियावर सचिन कुंडलकर यांनी शेअर केला सईचा फोटो, चाहत्यांना उत्सुकता

सचिन कुंडलकर यांच्या आगामी पाँडिचेरी सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. या सिनेमाच्या शुटिंगसाठी सगळी टीम या वर्षाच्या सुरुवातीलाच पाँडिचेरीला रवाना झाली आहे. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना.....

Read More

By | 02-Apr-2019

‘मोगरा फुलला’ सिनेमात नीना कुलकर्णी बनल्या स्वप्नील जोशीची आई

जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या.....

Read More

By | 01-Feb-2019

'पॉंडीचेरी' सिनेमाचं हे फर्स्ट लूक पोस्टर पाहिलंत का?

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या आगामी 'पॉंडीचेरी' सिनेमाची सिनेसृष्टीत बरीच चर्चा सुरु आहे. यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्टफोनवर चित्रित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच अभिनेता.....

Read More

By | 28-Dec-2018

गर्दुल्यांचा त्रासातून सोसायटीची मुक्तता करण्याची नीना कुलकर्णी यांची मुंबई पोलिसांकडे विनंती

सिनेसृष्टीत विविधांगी भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या चतुरस्त्र अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना सध्या एका मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. माहीम येथे राहणा-या नीना यांच्या सोसायटीतील मागच्या परिसरात गर्दुल्यांनी आपलं.....

Read More

By | 17-Dec-2018

अमृता खानविलकरचं न्यू इयर सेलिब्रेशन 'पॉंडिचेरी'मध्ये

सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एका धमाकेदार पद्धतीने करणार आहे. ती यंदाचं न्यू इयर सेलिब्रेशन पॉंडीचेरी येथे करणार असंच तुम्हालासुध्दा वाटलं असेल ना. तर ती पॉंडीचेरी येथे.....

Read More