पाहा Video : बिग बींनी माझ्यासोबत काम करण्यासाठी तयार झाले हेचं माझ्यासाठी त्यांच्याकडून केलेलं कौतुक - नागराज मंजुळे

By  
on  

'झुंड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकतायत. याच निमित्ताने पिपींगमूनने नागराज मंजुळे आणि टीसिरीजचे भूषण कुमार यांच्यासोबत बातचीत केलीय. यावेळी झुंड चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याची त्यांची योजना त्यांनी शेयर केली. शिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोब काम करण्याचा अनुभव शेयर केलाय. अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम कधीच विसरणार नसून नागराज यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट असल्याचं ते सांगतात. शिवाय जर नागराज यांची कथा लिहीण्यात आली तर त्यात सुरुवातीला त्यांच्याकडे पैसे नव्हते अशी सुरुवात असेल आणि बिग बींसोबत केलेलं काम हे त्यांच्या कथेचा क्लायमॅक्स असेल असे ते म्हटले. 

Recommended

Loading...
Share