By Prerana Jangam | 05-Mar-2022

पाहा Video : अजय - अतुल यांनी सांगितली 'झुंड'च्या संगीतामागची ही गोष्ट

नागराज मंजुळे दिग्दर्शित पहिला हिंदी चित्रपट 'झुंड' नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटासह चित्रपटाच्या संगीताचंही कौतुक केलं जातय. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलय. या चित्रपटाच्या.....

Read More

By Prerana Jangam | 04-Mar-2022

पाहा Video : बिग बींनी माझ्यासोबत काम करण्यासाठी तयार झाले हेचं माझ्यासाठी त्यांच्याकडून केलेलं कौतुक - नागराज मंजुळे

'झुंड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकतायत. याच निमित्ताने पिपींगमूनने नागराज मंजुळे आणि टीसिरीजचे भूषण कुमार.....

Read More

By Prerana Jangam | 02-Mar-2022

PeepingMoon Exclusive : बच्चन सरांसोबत काम केलं हा माझ्या आयुष्याच्या कहाणीतला क्लायमॅक्स असेल - नागराज मंजुळे 

येत्या 4 मार्च रोजी 'झुंड' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा पहिला हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत......

Read More

By miss moon | 28-Feb-2022

'सैराट'मध्ये आर्ची आता 'झुंड'मध्ये मोनिका , रिंकूचा हा हटके लुक पाहिलात का ?

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची एक वेगळी ओळख निर्माण करत अनेक विक्रम केले. आजही या चित्रपटाची आठवण झाली की त्यातील आर्ची सगळ्यांना आठवते. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सैराट हा.....

Read More

By miss moon | 24-Feb-2022

‘झुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकतायत सैराटचे आर्ची आणि परश्या 

नागराज मंजुळे दिग्दर्शित महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिज झालाय. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग.....

Read More

By Ms Moon | 13-May-2020

 काय असेल नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमाचं भविष्य ? ओटीटीवर येणार का सिनेमा ?

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमाविषयी नागराज यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन झळकणार असल्याने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. नागराज.....

Read More

By Ms Moon | 20-Mar-2020

 “माझ्या जवळची मंडळीही ही गोष्ट गांभिर्याने घेत नाहीत”, सगळ्यांनी घरी थांबा – नागराज मंजुळे

सरकारने सुचना करूनही, पंतप्रधान मोंदीनी आवाहन करूनही कोरोना व्हायरस या गंभीर आजाराला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. आणि याविषयी खंत व्यक्त केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे.....

Read More

By ms moon | 20-Jan-2020

असा आहे ‘झुंड’चा टीजर, अभिषेक बच्चननेही केलं कौतुक

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाची बऱ्याच कालावधी पासून चर्चा आहे. त्याच कारण म्हणजे नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा आणि बिग बीं अमिताभ बच्चन यांची यात भूमिका. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट.....

Read More

By ms moon | 19-Jan-2020

असा आहे नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक पोस्टर

आपल्या अनोख्या शैलीनं उत्तम सिनेमे घेऊन येणारे यशस्वी दिग्दर्शक, लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे आता एक हिंदी सिनेमा घेऊन येत आहे. ‘झुंड’ या सिनेमातून त्यांचं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण होत.....

Read More

By Devendra Jadhav | 23-Aug-2019

Birthday Special: 'पिस्तुल्या' ते 'सैराट', दिग्दर्शन आणि अभिनयात अव्वल असलेलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व

एक असा दिग्दर्शक ज्याने संघर्ष करुन संपुर्ण जगभरात स्वतःच्या नावची दखल घ्यायला लावली. ज्याने शाॅर्टफिल्मच्या दिग्दर्शनापासुन स्वतःच्या करियरची सुरुवात केली. आणि आता थेट तो बाॅलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमा.....

Read More

By Devendra Jadhav | 11-Aug-2019

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधवची उपस्थिती

'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...'  हे ब्रीद असणारं आपलं पोलिस खातं. आपल्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या पोलिस खात्याला सलाम म्हणून स्वातंत्र्यदिनादिवशी होणारा "कोण होणार करोडपती"चा कर्मवीर स्पेशल भाग याच पोलिसांना समर्पित असणार आहे.

त्यांच्या.....

Read More

By | 21-May-2019

आलिशान क्रूझवर पार पडली 'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद

'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद आंग्रीया क्रूझवर पार पडली. क्रूझवर पत्रकार परिषद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या पत्रकार परिषदेला सोनी मराठीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी......

Read More

By | 16-May-2019

'कोण होणार करोडपती'च्या सेटवर अभिनेते सयाजी शिंदेंची खास उपस्थिती

'कोण होणार करोडपती' हा नागराज मंजुळेचा सूत्रसंचालक म्हणून पहिलाच कार्यक्रम आहे. ह्यामुळे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या सेट्स वर एक खास पाहुणे आले होते. ते.....

Read More

By | 14-May-2019

नागराज आता घेऊन आला ‘बिबट्या’, सोशल मिडियावर केली घोषणा

नागराज मंजुळे हे नाव माहिती नसेल अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. नागराजच्या नवीन सिनेमासाठी रसिकदेखील खुप उत्सुक असतात. नागराजने नुकताच सोशल मिडियावर ‘बिबट्या’ लघुपटाविषयी माहिती दिली आहे. या लघुपटाची.....

Read More

By | 14-May-2019

२७ मेपासून होणार 'कोण होणार करोडपती?' ची सुरूवात

आपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती? या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने आगमन होत आहे. येत्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या.....

Read More

By | 23-Mar-2019

बिग बींनी सामाजिक कार्यकर्ते विजय बारसे यांची घेतली भेट

बिग बी अमिताभ बच्चन यांचा बदला हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्यांचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच अफलातून होता आणि आता सर्वांना त्यांच्या आगामी झुंड सिनेमाचे वेध लागले आहेत. सैराट फेम.....

Read More

By | 08-Dec-2018

अमिताभ बच्चन नागपूरकरांच्या प्रेमाने भारावले, लिहिली भावनिक पोस्ट

कोणत्याही कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चाहत्यांचं प्रेम. चाहत्यांचं असलेलं निस्सीम प्रेम हीच कलाकारांसाठी सगळ्यात मोठी शाबासकी असते. कलाकार नवखा असो किंवा ज्येष्ठ, चाहत्यांच्या प्रेमाने नेहमीच भारावून जातो. असंच काहीसं घडलं.....

Read More

By | 03-Dec-2018

शूटींगसाठी बिग बी पोहचले नागपुरात; विमानतळावर जमली चाहत्यांची ‘झुंड’

अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमाच्या शूटींगसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बिग बी चार्टर्ड प्लेनने नागपूर विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले. पण बिग बी नागपुरात.....

Read More

By | 26-Sep-2018

नागराज मंजुळेच्या सिनेमात काम करतायत बिग बी, लवकरच सुरु होतंय शूटींग

सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे याचं कौतुक आणि अभिमान जितका मराठी सिनेसृष्टीला वाटतो तितकंच त्यांच्यासोबत काम करण्यास बॉलिवूडकरही उत्सुक असतात. नेहमीच मराठीसोबत कनेक्ट असणारा मि. परफेक्शिनिस्ट आमिर खाननेसुध्दा नागराज यांच्यासोबत काम.....

Read More