By  
on  

रोहन एन्ड रोहन या प्रसिद्ध म्युझिकल जोडीसोबत गप्पा

रोहन एन्ड रोहन या म्युझिकल जोडीचं नाव मराठीतच नाही तर हिंदीतही प्रसिद्ध आहे. नुकताच रिलीज झालेल्या 'बोनस' या मराठी सिनेमाचंही संगीत त्यांनी दिलं आहे. या निमित्ताने पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या म्युझिकल प्रवासाविषयी बऱ्याच गोष्टी शेयर केल्यात. 

Recommended

PeepingMoon Exclusive