By miss moon | 19-Jun-2021

या सिनेमातून किशोरी शहाणे यांनी मराठी सिनेसृष्टीत केली होती एन्ट्री

सौंदर्यवती, नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी 80, 90 च्या दशकात अनेक मराठी सिनेमांमधून लक्ष वेधलं. पण त्यांची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री झाली ती 1987 मध्ये. याच सिनेमाची.....

Read More

By miss moon | 22-Mar-2021

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : या मराठी चित्रपटांची 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

नुकतीच यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाच या पुरस्काराचं हे 67वं वर्ष आहे. केंद्राकडून नुकतीच या पुरस्काराच्या विजेत्यांची नावं घोषीत करण्यात आली आहेत. कोणत्या चित्रपटाचा आणि कलाकारांचा गौरव.....

Read More

By miss moon | 06-Mar-2021

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ट नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं राहत्या घरी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. श्रीकांत मोघे हे 91 वर्षांचे होते. मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वात एक चॉकलेट हिरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती.  

रंगभूमी आणि.....

Read More

By Prerana Jangam | 18-Dec-2020

पाहा Video : "मला स्वत:लाच सरप्राईज करायला आवडतं", मराठी फिल्म्समध्ये काम करण्याविषयी बोलला मिलिंद सोमण

'पौरशपुर' या नव्या वेबसिरीजमध्ये अभिनेता मिलिंद सोमणची महत्त्वाची भूमिका आहे. या सिरीजच्या निमित्ताने मिलिंदने नुकतच पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला. यावेळी या सिरीजविषयी सांगताना त्यांना आणखी मराठी सिनेमे करण्याची इच्छा असल्याचं मिलिंदने सांगितलं......

Read More

By ms moon | 03-Mar-2020

 मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात, इंडस्ट्रीत आहे जातीपातीचं राजकारण -  सुजय डहाके

‘केसरी’ या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाके आणि टीमने सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलय. या प्रमोशन दरम्यान एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुजय डहाकेनं मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातील.....

Read More

By Prerana Jangam | 02-Mar-2020

रोहन एन्ड रोहन या प्रसिद्ध म्युझिकल जोडीसोबत गप्पा

रोहन एन्ड रोहन या म्युझिकल जोडीचं नाव मराठीतच नाही तर हिंदीतही प्रसिद्ध आहे. नुकताच रिलीज झालेल्या 'बोनस' या मराठी सिनेमाचंही संगीत त्यांनी दिलं आहे. या निमित्ताने पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत.....

Read More

By Ms Moon | 15-Dec-2019

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. म्हणतोय हळव्या प्रेमाचा.. 'रॉम कॉम'

गेले काही दिवस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजतंय. कधी राजकीय वर्तुळात तर कधी नेटकऱ्यांच्या पोस्टमध्ये.. महिनाभर चांगलंच गाजलेलं हे वाक्य आता पुन्हा ऐकू येतंय.. पण,.....

Read More

By Bollywood Reporter | 22-Sep-2019

मांजरेकरांच्या सईचा भाईजानसोबतचा हा 'दबंग' लुक पाहा

मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणा-या महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. महेश मांजरेकर यांचा बेस्ट फ्रेंड सलमान खान तिला आपल्या दबंग 3 या सिनेमाद्वारे इंडस्ट्रीत.....

Read More

By Pradnya Mhatre | 14-Aug-2018

Independence Day Spl: पाहा, जाज्वल्य देशाभिमान जागवणारे हे मराठी सिनेमे

आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. देशाला स्वतंत्र होऊन 72वर्षे पूर्ण झाल्याचा आपण सर्व भारतीयांना गर्व वाटतोय. याच देशभक्तीचा इतिहास उलगडणा-या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य कोणत्या.....

Read More

By | 20-Nov-2018

पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळणार सचिन पिळगावकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण 'लव्ह यु जिंदगी' या मराठी सिनेमाच्या टीझरमध्ये पाहिले.....

Read More

By | 19-Nov-2018

हिंदीला मागे टाकत मुंबईतील बॉक्स ऑफीसवर सुरुय मराठी सिनेमांची घौडदौड

 मराठी सिनेमा म्हटलं की पूर्वी नाकं मुरडली जायची व आम्ही हिंदी सिनेमाला जातोय असं ऐटीत सांगणं, हे प्रतिष्ठेचं मानलं यायचं. पण आता हे चित्र पूर्णपणे पालटलंय. प्रेक्षक आता मराठी सिनेमाकडे.....

Read More

By | 11-Sep-2018

'लव सोनिया'साठी कतरिना कैफने केलं सईचं कौतुक

तबरेज नुरानी दिग्दर्शित मानवी तस्करीसारखं धगधगतं वास्तव मांडणारा 'लव सोनिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकते आहे. 'लव सोनिया' सिनेमाचं स्पेशल.....

Read More

By | 23-Aug-2018

मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना

मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे.....

Read More