By  
on  

टीम 'विजेता'सह रंगली धम्माल 'मस्ती की पाठशाला'

'विजेता' हा स्पोर्ट्स ड्रामा असलेला मराठी सिनेमा 12 मार्चला रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातल्या टीमने म्हणजेच पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके आणि मानसी कुलकर्णी यांनी उलगडलं  मैदानी खेळांचं महत्त्व ' 'मस्ती की पाठशाला'मध्ये 

Recommended

PeepingMoon Exclusive