Movie Review : कसे आहेत 'एबी आणि सिडी', 'विजेता' हे मराठी सिनेमे ? पाहा रिव्ह्यू

By  
on  

'एबी आणि सिडी' या मराठी सिनेमात विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तर 'विजेता' या मराठी सिनेमा सुबोध भावे, सुशांत शेलार, पूजा सावंत, मानसी कुलकर्णी, माधव देवचके, प्रितम कागणे ही स्टारकास्ट आहे. 

Recommended

Loading...
Share