'समांतर'च्या टीमला भविष्याविषयी काय आहे कुतूहल, पाहा व्हिडीओ :

By  
on  

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत झळकत आहेत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखर सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर ही वेब सिरीज आधारित आहे. 

Recommended

Loading...
Share