By Prerana Jangam | 21-Apr-2021
EXCLUSIVE : महाराष्ट्राबाहेरील या ठिकाणी होणार या प्रसिद्ध मराठी मालिकांचे चित्रीकरण
महाराष्ट्रात सध्या येत्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी सुरु आहे. यातच इतर क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन विश्वातील कामही पुन्हा थांबलय. 2020 मध्ये उद्भवलेली तिच परिस्थिती आणि संकट मनोरंजन विश्वावर पुन्हा ओढवलयं. तर चित्रीकरण बंद.....