पाहा Video : 'मी वसंतराव'च्या टीझर लाँचला गायक राहुल देशपांडे सांगतोय डॉ. वसंतराव देशपांडे साकारण्याचा अनुभव

By  
on  

शास्त्रीय गायक आणि संगीतकार आणि रंगभूमीवर अभिनेता म्हणून काम करणारा राहुल देशपांडे हा आजोबा आणि हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक डॉ.वसंतराव देशपांडे साकारतोय. 'मी वसंतराव'  या सिनेमात राहुल देशपांडे वसंतरावांच्या भूमिकेत दिसेल. नुकताच या सिनेमाचा टीझर लाँच सोहळा पार पडला. यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते टीझरचे अनावरण करण्यात आले. 

Recommended

Loading...
Share