By Prerana Jangam | 28-Jun-2021

पाहा Video : 'जून' सिनेमातील 'बाबा' गाणं बाबांना ऐकवलं तेव्हा ढसाढसा रडली गायिका शाल्मली, पाहा खास मुलाखत

गायिका शाल्मली खोलगडेच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते आहेत. हिंदीसह मराठीतही आपल्या आवाजाच्या जादून प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी शाल्मलीचा आता नवा प्रवास सुरु झाला आहे. कारण आता म्युझिक कम्पोझर म्हणून शाल्मलीची नवी.....

Read More

By miss moon | 24-Apr-2021

"बस एक सनम चाहिये, ऐकत कधीही न पटू शकणाऱ्या मुलींच्या प्रेमात पडलो" म्हणत चिन्मयने श्रवण राठोड यांना वाहिली श्रद्धांजली

नदीम - श्रवण या प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी श्रवण राठोड यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रवण यांच्या निधनाने सिनेविश्वात.....

Read More

By Bollywood Reporter | 12-Apr-2021

संगीतकार बप्पी लहरी यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

सध्या कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. यातच कोविड 19 पॉजिटिव रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. मनोरंजन विश्वातील कलाकारही कोविडच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक कलाकार कोविड पॉजिटिव आल्याचं समोर येतय. प्रसिद्ध संगीतकार.....

Read More

By miss moon | 10-Feb-2021

रवी जाधव यांच्या 'टाईमपास 3'साठी ही गायिका गाणार गाणं

रवी जाधव यांच्या टाईमपास सिरीजने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. त्यातच 'टाईमपास 3' ची वाट पाहत असताना नुकतीच या सिनेमाचीही घोषणा करण्यात आली होती. टाईमपास 3 मध्ये प्रथमेश परब आणि अभिनेत्री.....

Read More

By miss moon | 28-Jul-2020

रितेश देशमुखचा मुलगा राहीलला आहे या गोष्टीची आवड, संगीतकार विशाल - शेखरला पाठवला व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नि जेनेलिया त्यांच्या मुलांसोबत आणि परिवारासोबत सध्याचा लॉकडाउनमध्ये वेळ घालवत आहेत. यातच रितेश आणि जेनेलिया या सुपर कपलचे विविध व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | 21-Jul-2020

पाहा Video : अभिनेत्री अमृता देशमुखने किबोर्डवर वाजवलं हे गाणं

लॉकडाउनच्या काळात घरात बसून कित्येकांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. काहींनी विविध गोष्टी शिकल्या तर काहींनी त्यांचे छंद जोपासले. अभिनेत्री अमृता देशमुख सध्या या लॉकडाउनच्या काळात किबोर्ड हे वाद्य शिकतेय.

काही कालावधीसाठी.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

पाहा Video : कीबोर्डवर हे गाणं वाजवत अमृता खानविलकरने गायलं हे गाणं

लॉकडाउनच्या काळात विविध गोष्टी शिकण्यासाठी वेळ मिळाला आहे. यातच काहींनी या वेळेचा सदुपयोग करून काहीतरी शिकायचं ठरवलं. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही असच काहीसं ठरवलं. आणि घरात असलेला कीबोर्ड हे वाद्य शिकायला.....

Read More

By Prerana Jangam | 10-May-2020

पाहा Video : गायिका किर्ती किल्लेदारला गायनासोबतच आहे या गोष्टीची आवड

गायिका किर्ती किल्लेदारने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमे आणि मालिकांसाठी तिचा आवाज दिलाय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत किर्तीने तिच्या करियरविषयी सांगताना एक महत्त्वाची गोष्टही शेयर केली आहे. गायनासोबतच किर्तीला अभिनयाचीही प्रचंड.....

Read More

By Ms Moon | 03-May-2020

फंडरेज़र कॉन्सर्ट ‘I for India’साठी धकधक गर्लने चक्क गायलं हे गाणं आणि मुलाने वाजवला पियानो

नुकतच बॉलिवुडकरांनी मिळून एक कॉन्सर्ट केलं आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यासाठी या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. नुकतच हे कॉन्सर्ट पार पडलं. या कॉन्सर्टमध्ये दिग्गज कलाकारांनी घरात बसूनच सहभाग.....

Read More

By Ms Moon | 02-Apr-2020

अभिनेत्री अमृता खानविलकर घरात बसून शिकतेय हे वाद्य 

कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने देशभरात लॉकडाउन घोषीत केलं. या लॉकडाउनमध्ये घरात बसून सगळे क्वारंटाईन टाईममध्ये विविध गोष्टी करत आहेत. कुणी त्यांचा छंद जोपासत आहेत तर कुणी काहीतरी.....

Read More

By Ms Moon | 25-Mar-2020

पाहा Video :  “बिनडोकपणा सोडा आता कहर करु नका.. गप घरी बसा” म्हणतोय अभिनेता पुष्कर जोग 

सध्या कला विश्वातील सगळे कलाकार घरीच बसून आहेत. काही कलाकार याचा चांगलाच सुदपयोग करत आहेत. एकीकडे काही कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत.  त्यातच मराठी अभिनेता.....

Read More

By Ms Moon | 23-Mar-2020

महेश काळे यांची अशी अनोखी म्युझिक कॉन्सर्ट यापूर्वी तुम्ही कधीच पाहिली नसेल

आज करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातच काय तर महाराष्ट्रातही तो वा-याच्या वेगाने पसरतोय. त्याला थोपविण्यासाठी आपल्या सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ५०३ वर पोहचली.....

Read More

By Prerana Jangam | 19-Mar-2020

पाहा Video : 'मी वसंतराव'च्या टीझर लाँचला गायक राहुल देशपांडे सांगतोय डॉ. वसंतराव देशपांडे साकारण्याचा अनुभव

शास्त्रीय गायक आणि संगीतकार आणि रंगभूमीवर अभिनेता म्हणून काम करणारा राहुल देशपांडे हा आजोबा आणि हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक डॉ.वसंतराव देशपांडे साकारतोय. 'मी वसंतराव'  या सिनेमात राहुल देशपांडे वसंतरावांच्या भूमिकेत दिसेल. नुकताच.....

Read More

By Prerana Jangam | 11-Feb-2020

त्या व्यक्तिंना यशोमान आणि आशीषचा 'शुक्रिया', दोघांचं नवं गाणं येणार लवकरच

 ‘फुलपाखरु’ या मराठी मालिकेने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं होतं. या मालिकेतील ऋता आणि यशोमान या जोडीलाही पसंत केलं गेलं. त्यातच यशोमान आपटे आणि आशीष जोशी यांची छान मैत्रीही पाहायला मिळाली......

Read More

By | 04-Jun-2019

आंतरराष्ट्रीय गायक अॅकाॅनच्या आवाजाची जादू आता मराठीत?

अॅकाॅन हा ख्यातनाम असा जगप्रसिद्ध गायक. 'स्मॅक दॅट' हे त्याने गायलेलं गाणं खूप लोकप्रिय आहे. या जगप्रसिद्ध गायकाने बॉलीवूडमधील 'छम्मक छल्लो' या गाण्यासाठी सुद्धा आवाज दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार हा.....

Read More

By | 28-Aug-2018

चाहत्यांनी अनुभवला दुग्धशर्करा योग!

प्रेक्षकांना नुकताच एक दुग्धशर्करा योग अनुभवायला मिळाला. बॉलिवूड गाजवणा-या दोन सौदर्यंवती अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि काजोल यांना एकाच मंचावर अनेक दिवसानंतर पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले. आपला आगामी सिनेमा.....

Read More