पाहा Video : एक वर्षापूर्वी नैराश्येमध्ये होता अभिनेता सुयश टिळक

By  
on  

अभिनेता सुयश टिळक या लॉकडाउनमध्ये त्याच्या मुंबईच्या घरी एकटाच राहतोय. नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सुयशने याविषयी सांगीतलं. घरात बसून वाचन, वेबसिरीज पाहणं आणि बऱ्याच गोष्टी सुयश करतोय. मानसिक आरोग्याविषयी बोलत असताना सुयश नैराश्येविषयीही बोलला. एक वर्षापूर्वी नैराश्येमध्ये असल्याचं सुयश यावेळी बोलला. शिवाय त्यातून बाहेर आलं असल्याचही त्याने सांगीतलं. सकारात्मक राहणं आणि आचजा विचार करणं महत्त्वाचं असल्याचं सुयश यावेळी बोलला.

Recommended

Loading...
Share