EXCLUSIVE : दीप्ति नवल यांनी शेयर केली ऋषी कपूर यांच्यासोबतची शेवटची आठवण

By  
on  

अभिनेत्री दीप्ति नवल यांनीही ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऋषी हे दीप्ति यांचे जवळचे मित्र होते. 'ये इश्क नही आसान' या सिनेमात दोघं पहिल्यांदा एकत्र झळकले होते. दीप्ति नवल यांनी दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत ऋषी यांच्यासोबतच्या भेटीविषयीची आठवण सांगीतली. मागील वर्षीच्या एका दिवाळी पार्टीत त्या ऋषी यांना शेवटच्या भेटल्या होत्या. 

Recommended

Loading...
Share