15-Jun-2019
कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर ह्या दिवशी भारतात परतणार ऋषी कपूर, जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडची अनेक दशकं गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके सुपरस्टार ऋषी कपूर हे गेले कित्येक महिने अमेरिकेत कॅन्सरच्या आजारावर उपचार घेत असल्याचे..... Read More

08-May-2019
रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैनला एक्सेल एंटरटेनमेंट पुन्हा लाँच करणार

बॉलीवूड सिनेमांमध्ये आपल्या अनोख्या अभिनयाने रणबीर कपूरने सर्वांची मनं जिंकली आहेत. रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैन याने यशराज फिल्म्सच्या..... Read More

03-May-2019
कॅन्सरमुक्त झाल्याची ऋषी कपूर यांनी भावूक होत दिली माहिती

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला माहितच आहेत. अशातच काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचं..... Read More

11-Mar-2019
'ब्रम्हास्त्र'मधला रणबीर कपूरचा हा आहे फर्स्ट लूक

रणबीर कपूर आणि आलिया भट या बहुचर्चित जोडीचा 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बिग बी अमिताभ..... Read More

02-Mar-2019
रणबीर आणि दीपिकाच्या एकत्र काम करण्याबद्दल रणवीर सिंह म्हणतो..

आता हे सर्वांनाच माहितीय की सहा वर्षापूर्वी दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरचं काय स्थान होतं. तिचं आरके टॅटूप्रकरण तुम्ही चांगलंच जाणता...... Read More

01-Oct-2018
कृष्णा राज कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार

कृष्णा राज कपूर यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात झाली .त्यांच्या पार्थिवाला त्यांची मुलं राजीव कपूर आणि रणधीर कपूर यांनी खांदा दिला..... Read More

01-Oct-2018
कृष्णा राज यांच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर यांच्याबरोबरच रणबीर,नितूसुध्दा उपस्थित राहणार नाही

कृष्णा राज कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कपूर कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. त्यांच्या सांत्वनासाठी अवघं बॉलिवूड लोटलं असताना त्यांचा मुलगा ऋषी..... Read More

01-Oct-2018
चेंबूर येथील निवासस्थानी पोहचलं कृष्णा राज कपूर याचं पार्थिव; अंतिम दर्शनाला सुरुवात

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं पार्थिव त्यांच्या चेंबूर स्थित घरी पोहचलं असून कुटुंबिय आणि सेलिब्रिटींची अंत्यदर्शनासाठी रीघ..... Read More

01-Oct-2018
.......म्हणून ऋषी कपूर आईच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नाहीत

बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब कपूर यांच्यावर आज शोककळा पसरली आहे. कपूर कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं..... Read More