By ms Moon | Sunday, 09 Feb, 2020

अक्षय इंडिकरच्या ‘स्थळपुराण’ या सिनेमाला बर्लिन सिनेमहोत्सवात झळकण्यावचा मान

त्रिज्या सिनेमाचे दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला जाणार आहे. अक्षय यांचा सिनेमा ‘स्थळपुराण’ याला बर्लिन चित्रपट महोत्सवात झळकण्याचा मान मिळाला आहे. ‘जनरेशन के प्लस’ कॅटगरीमध्ये हा सिनेमा दाखवला जाणार आहे. 20.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 08 Feb, 2020

सोनालीचा ‘vacation mood’ पाहिलात का? शेअर केले हे फोटो

अप्सरा सोनाली कुलकर्णीचा सध्या व्हेकेशन मूड स्विंगमध्ये आहे. सोनाली सध्या दुबईमध्ये आहे. दुबईतील विविध लोकेशन्सवरील फोटो ती चाहत्यांशी शेअर करत आहे. सोनालीच्या या अ‍ॅडव्हेंचर ट्रीपमध्ये भावी पती कुणाल बेनोडेकरही सोबत आहे. याशिवाय सोनालीचे आई-बाबा आणि भाऊही.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 08 Feb, 2020

तानाजीनंतर ओम राऊत अभिनेता कार्तिक आर्यनला घेऊन साकारणार अ‍ॅक्शनपट

तानाजीला घवघवीत यश मिळाल्यानंतर ओम राऊत पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. ओम कार्तिक आर्यनसोबत आगामी प्रोजेक्ट साकारणार आहे. हा सिनेमा अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा असणार आहे. याबाबत बोलताना कार्तिक आर्यन म्हणतो, ‘मी खुप दिवसांपासून अ‍ॅक्शन सिनेमा करण्यासाठी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 08 Feb, 2020

प्रेक्षकांचा हसवत-हसवत घाबरवणा-या ‘प्लॅंचेट’चा आज होणार शुभारंभ

साधरणत: भुताखेतांच्या गोष्टी म्हटलं की साधारणतं: भिती वाटू लागते. प्लॅंचेटवगैरेच्या गोष्टींनी आपल्याला लहानपणीही घाबरवलं असतं. पण आताच एक प्लॅंचेट मात्र रसिकांना हसवणार आहे. हे प्लॅंचेट आहे एक नाटक. देवेंद्र पेम दिग्दर्शित प्लॅंचेट हे नाटक प्रेक्षकांच्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 08 Feb, 2020

‘बस्ता’ सिनेमातील ‘फुल झुलत्या येलीचं’ला अजय गोगावले यांचा आवाज, पाहा टीजर

सायली संजीवच्या खात्यावर सध्या एकामागोमाग सिनेमे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आटपाडी नाईट्समधून रसिकांच्या भेटीला आलेल्या सायलीचे 'मन फकीरा' आणि 'पैठणीची गोष्ट', 'सातारचा सलमान' हे  सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. सध्या चर्चा आहे ती सायलीच्या आगामी ‘बस्ता’.....

Read more

By ms Moon | Saturday, 08 Feb, 2020

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर दिसणार ‘पवन अ‍ॅण्ड पुजा’ या वेबसिरीजमध्ये

यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला अभिनेता महेश मांजरेकर एका वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एमक्स प्लेअरच्या ‘पवन अ‍ॅण्ड पुजा’ या वेबसिरीजमध्ये ते दिसणार आहेत. पवन आणि पुजा असं नाव असणा-या तीन वेगवेगळ्या जनरेशनची लव्हस्टोरी या सिनेमात आहे. वयाच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 08 Feb, 2020

कल्की कोचलिन बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म

अभिनेत्री कल्की कोचलीनने नुकताच एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे.  मुलीच्या जन्मामुळे कल्की आणि तिचा बॉय फ्रेंड गाय हर्शबर्ग दोघंही खुष आहेत. कल्कीने मुलीला जन्म देण्यासाठी वॉटर ब्रिथिंग पदधतीचा अवलंब करणार असल्याचं यापुर्वी मुलाखतीमध्ये सांगितलं.....

Read more

By ms Moon | Friday, 07 Feb, 2020

अमृताच्या या अदांवर नेटिझन्स झाले फिदा

सोशल मिडियावर नवीन लूक्स चाहत्यांशी शेअर करणा-या अमृताचा नवा ग्लॅमरस लूक चाहत्यांना आवडत आहे. अमृता सध्या ‘चोरीचा मामला’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली होती. याशिवाय पुष्कर जोगसोबत ‘वेल डन बेबी’ सिनेमातूनही दिसणार आहे. अमृताचा ‘मलंग’हा.....

Read more