By team peepingmoon | Wednesday, 09 Oct, 2019

The sky is pink Review: जाणीवेने जगण्यास शिकवणारा सिनेमा


सिनेमा: ' द स्काई इज पिंक'
कलाकार: प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ 
दिग्दर्शक: शोनाली बोस 
रेटिंग्स: 4 मून्स


ही एका अशा जोडप्याची गोष्ट आहे, ज्यांना मुलीचं आजारपण एकत्र आणतं. हा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 09 Oct, 2019

पाहा Photos: अभिनेत्री प्रिया बापट करत आहे ऑस्ट्रेलियात धमाल

अभिनेत्री प्रिया बापटचा Travaling mood संपताना दिसत नाही. प्रियाने नुकतंच ऑस्ट्रेलियातील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. प्रिया भाडिपाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला गेली आहे. यावेळी तिच्या सोबत निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ हे देखील आहेत.

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 09 Oct, 2019

Exclusive: रंगकर्मी अरुण काकडेंच्या निधनामुळे अभिराम भडकमकर आणि जयवंत वाडकर यांनी व्यक्त केल्या भावना

रंगभूमीची जवळपास 50 वर्षं सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण काकडे यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्यसृष्टीतील आधारवड हरवल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. पटकथा लेखक अभिराम भडकमकर आणि अभिनेते.....

Read more

By ms moon | Tuesday, 08 Oct, 2019

आदिनाथ कोठारे झळकणार धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत

आदिनाथ कोठारेचं करीअर सध्या चांगलंच वेगात आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘पाणी’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय तो कबीर खानच्या ‘83’ सिनेमामध्येही झळकत आहे. या सिनेमाची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली. आता आदिनाथ आणखी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 08 Oct, 2019

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन

रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण काकडे यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. त्यांना 94 व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद भुषवण्याचाही मान मिळाला होता. फेब्रुवारी 2014मध्ये हे संमेलनपार पडलं होतं. अरुण काकडे यांना संगीत.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 08 Oct, 2019

MCG टुरवर असलेला सुनील शेट्टीने शेअर केला त्याच्या क्रिकेटप्रेमाचा किस्सा

सुनील शेट्टी उत्तम अभिनेता आहेच. पण तो उत्तम क्रिकेट खेळतो हे कमी लोकांना माहिती आहे. सुनीलला त्याच्या क्रिकेटप्रेमामुळे  मेलबर्न क्रिकेट ग्राउंडकडून सन्मान प्राप्त झाला आहे. सुनीलने पत्नी मानासोबत हा सन्मान स्विकारला आहे. पिपींगमूनशी बोलताना सुनीलने.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 08 Oct, 2019

दासबोधाची शिकवण देणा-या ‘श्री राम समर्थ’ सिनेमाचा पाहा टीजर

राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी दिलेला दासबोधाच्या मार्फत दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. लहानपणापासून या ग्रंथाचे संस्कार मुलांवर केले जातात. हे श्लोक रचणा-या समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्राचे पैलू  ''श्री राम.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 07 Oct, 2019

नऊ दिवस, नऊ रंगांच्या साड्या नेसल्यानंतर प्राजक्ता माळीचा हा लूक पाहा

नवरात्रीचे दिवस म्हणजे आनंदाचे, उत्साहाचे दिवस. नवरात्रीचे नऊ दिवस आनंदाचे असतातच याशिवाय नऊ रंगांचे देखील असतात. या नऊ दिवशी नऊ रंगांचा मान देखील असतो. अनेक अभिनेत्री यादिवशी नऊ वेगवगळ्या रंगाच्या साड्या परिधान करत असतात. प्राजक्ता.....

Read more